नाल्याची साफसफाई नाही

बालाजी जायभाये
सोमवार, 18 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : वारजे-महामार्गालगत दोडके 'प्रॅापरटीज' व करण 'वुडज' मध्ये नाला आहे. महापालिकेने या नाल्याची साफसफाई केली नाही. त्यामुळे सोसायटीच्या आत दररोज साप येतात. तसेच डास पण खूप वाढले आहेत. नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. तरी लवकरात लवकर नाला साफसफाई करावी अशी प्रशासनास विंनती.
 

Web Title: The drainage is not clean