मगरपट्टा येथील नाल्याची दुरावस्था

साकळ वृत्तसेवा | Tuesday, 1 October 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.  #SakalSamvad #WeCareForPune

पुणे: सोलापूर रोस्त्यावर मगरपट्टा पुलासमोरील गल्लीत नाल्या जवळची भींत सहा महिन्यापासून पडली आहे. रस्त्यावरची कचरा कुंडी बेपत्ता आहे. बेवारसकुत्री रस्त्यावर ठाण मांडून आहेत. ज्येष्ठ नागरिक, स्त्रीया, शाळेची मुले यांना जीव मुठीत घेवून चालावे लागते. येथील नगरसेवक क्षेत्रीय अधिकारी यांना वारंवार कळवूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त तरी याकडे निदान लक्ष देतील का?

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune