स्वच्छता मोहिमे अंतर्गत रिक्त दारुच्या बाटल्या सापडल्या

निलेश ताथोडे
गुरुवार, 14 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : खरडी परिसरात प्रत्येक रविवारी इऑन आयटी पार्कमध्ये होणाऱ्या स्वच्छता मोहिमे अंतर्गत 50 मीटर अंतरामध्ये रिक्त दारुच्या बाटल्या सापडतात. जवळजवळ प्रत्येक स्वच्छता मोहिमेत रिक्त आणि तुटलेली दारुच्या बाटल्यांमुळे आमच्या स्वयंसेवकांना दुखापत होते. काही दारुची दुकाने आधीपासूनच या परिसरात आहेत. खराडीमध्ये रात्री उशीरापर्यंत काम करणाऱे आणि नागरिक, रहिवाशा यांच्यासाठी धोक्याचा ईशारा आहे.

Web Title: emthy bottles found in the cleanliness campaign