फूटपाथवर अतिक्रमण

सोमवार, 30 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'! तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

कसबा पेठ : वीर घोरपडे पथ येथील फायर स्टेशन आणि टाइकॉन गार्डनच्या दरम्यानच्या पदपथावर 5-6 दुकांनानी अतिक्रमऩ केले आहे. येथे पत्र्याचे शेड टाकून दुकाने अतिक्रमन करत आहेत. त्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी जागा राहत नाही. नागरिकांची अत्यंत गैरसोय होत असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.