कर्वेनगरमध्ये पदपथावर अतिक्रमण 

गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'! तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून 

पुणे : कर्वेनगर चौकातील स्टेट बॅंक नगरच्या गेटसमोर गेल्या 5-6 दिवसांपूर्वी पदपथावर मंदिर बांधले आहे. तसेच तेथे स्टॉल बांधून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. महापालिकेने याकडे लक्ष द्यावे आणि पदपथावरील अतिक्रमण हटवावे.