पर्यावरण संदेश व जनजागृती.

सचिन तळे
रविवार, 27 मे 2018

पुणे : यझाकी इंडीया या आंतराष्ट्रीय कंपनीने फाउंडर डे च्या निमित्ताने शहरात सायकल रॅली काढून पर्यावरण वाचवा तसेच सायकल वापराचे संदेश दिले. कविता, घोषवाक्य तसेच पोस्टर तयार केले होते. सायकल रॅली नंतर सरकार ने घेतलेल्या प्लॅस्टीक बंदी समर्थनार्थ चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. तसेच सहभाग घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस एक रोप भेट देण्यात आले. तेव्हा कंपनीचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

Web Title: environmental message and public awareness