पुणे- महेश गॅलेक्सी(वडगांव बु.) येथे स्पीडब्रेकर आवश्यक

दिपक घळसासी
मंगळवार, 9 जानेवारी 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे- महेश गॅलेक्सी (वडगाव बु.) समोरून सिंहगड कॉलेजला रस्ता जातो. या ठिकाणी कॉलेजची मुले अत्यंत वेगाने गाड्या चालवतात. त्यामुळे दररोज अपघात होत असतात. तरी महानगरपालिका वाहतुक शाखेने त्वरीत लक्ष घालुन या ठिकाणी स्पिडब्रेकर बसवावेत.

 

Web Title: Esakal Citizen Journalism need of speed breaker near sinhgad college