वारजे येथे वाया जाते पिण्याचे पाणी

चंद्रकांत चौधरी
गुरुवार, 18 जानेवारी 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे- वारजे जकात नका येथे दररोज सकाळी काही अनाधिकृत दुकानांमधून व काही घरांमधून हजारो लीटर पिण्याचे पाणी दररोज रोडवर वाया जाते . २-३ वेळा वॉर्ड ऑफिसला तक्रार पाठवली पण काहीच कारवाई होत नाही. महापालिकेचे अधिकारी आणि तेथील दुकानदार यांच्यात काहीतरी संगनमत आहे, अशी शंका येत आहे. तरी यावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी हि नम्र विनंती. महापालिकेच्या आधिकाऱ्यांना हा प्रकार दिसत नाही की ते जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत या बाबीकडे? 

Web Title: Esakal Citizen Journalism pune CHANDRAKANT CHAUDHARI warje