पुणे | धायरीत रिकाम्या प्लॉटवर कचरा

सचिन जाधव
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

पुणे- धायरीतील साईपुरम सोसायटी जवळील रिकाम्या प्लॉटवर मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो. या रिकाम्या जागेचा लोकांकडुन अशाप्रकारे गैरवापर केला जात आहे. खराब झालेले रोडरोलर सुद्धा एकाने या ठिकाणी आणुन टाकुन दिले आहे. महानगरपालिकेने याकडे लक्ष द्यावे व लवकरात लवकर हा कचरा येथुन हटवावा.

Web Title: Esakal Citizen Journalism pune dumping open space PMC area

टॅग्स