बी टी कवडे रोडवर सम-विषम पार्किंग चालु करावी

गणेश वटारे
गुरुवार, 18 जानेवारी 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे- बी टी कवडे रोड येथे संध्याकाळी ५ नंतर मोठया प्रमाणात लोकांची व वाहनांची वर्दळ वाढते. त्यामुळे त्याचा परिणाम ट्राफिक वर पाहावयास मिळतो. त्यामुळे उड्डाण पुल ते झेंडे वस्ती पर्यत सम-विषम पार्किग करुन संध्याकाळच्या वेळेस ट्राफिक पोलीस नेमण्यात यावा जेणे करुन लोकांची गैरसोय होणार नाही. 

    

 

Web Title: Esakal Citizen Journalism pune traffic issue

टॅग्स