उड्डाणपुलावरील अत्यंत धोकादायक फलक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : हडपसर उड्डाणपुलावर फलक अक्षरशः पडण्याच्या अवस्थेत आहे. धोकादायक फलक केव्हाही खाली पडू शकतो. त्यामुळे अपघाच होऊ शकतो. याच ठिकाणी काही दिवसांपुर्वीच असाच फलक लावल्याचे वृत्त 'सकाळ संवाद' मध्ये प्रसिध्द केले होते. त्यानंतर तो फलक काढण्यासाठी कारवाई केली होती. पण पुन्हा त्याच ठिकाणी दुसरा फलक लावला आहे.  जे असे अनधिकृत फलक लावतात, त्यांच्यावरच कायदेशीर कारवाई केली पाहिजे. महानगरपालिकेचा जो वेळ व पैसा वाया जातो त्याच्या कैक पट दंड आकारुन यांना धडा शिकवला पाहिजे.

Web Title: Extremely dangerous board on the flyover

टॅग्स