रोपांना कुंपन लावा

संग्राम गोळे
बुधवार, 18 जुलै 2018

शास्त्री रस्ता : गांजवे चौकात रस्त्याच्या बाजुने वृक्षारोपण करण्यात आले आहे. परंतु सर्व रोपे गाड्याखाली चिरडून नष्ट होत आहेत. या रोपांना संरक्षणाची गरज आहे. या रोपांना कुंपन लावावे तरच ही रोपे जगतील. नाहीतर वृक्षारोपन करुन उपयोग काय ?

Web Title: Fencing the plants

टॅग्स