चेंबरचे झाकण नीट बसवा

शिवाजी पठारे 
मंगळवार, 12 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : कोथरूड-कर्वे रोडवर महर्षी कर्वे पुतळा चौकात महाराष्ट्र बॅंकेसमोरच्या फुटपाथवरिल चेंबरचे झाकण चुकिचे बसविले आहे. त्यामुळे पादचारी अडखळून पडण्याची शक्यता आहे. याठिकाणी रात्रीच्या वेळी अपघात होऊ शकतो. चेंबर बसविण्यासाठी वापरलेल्या सिमेंटवर त्यावर पाणी न मारल्यामुळे सिमेंट निघाले आहे. ही दुरूस्ती त्वरीत व्हावी व फुटपाथ चालण्यायोग्य करावा.

Web Title: fit door of chamber proprally