चारचाकी पार्किंगमुळे फुटपाथ खराब 

विद्याधर
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : बालेवाडी हाय स्ट्रीटवरील हॉटेलच्या बाहेर नेहमीच फुटपाथवर चारचाकी पार्क केल्या जातात. ज्यामुळे फुटपाथ आणि मॅनहोल चेंबर कव्हर्सचे नुकसान होते. पोलिसांचे रांऊडवर येत असूनही, या पार्किंगला कोणीही विरोध करत नाही. यामुळे जनतेचा पैसा वाया जातो. हे पैसे हॉटेलवाल्यांकडून वसूल केले पाहिजे.
 

Web Title: Footpath destroy due to Four-wheeler parking