#WeCareForPune शनिवारवाड्याच्या भिंतीलगत पेटवला जातोय कचरा

अनिल आगवने
रविवार, 5 मे 2019

पुणे : बुधवार पेठेती एच व्ही देसाई कॉलेज रस्त्यावर बिनीवाले क्लिनिकच्या समोर असलेल्या शनिवारवाड्याच्या कंपाऊंडच्या आतमध्ये काही नियमित कचरा पेटवला जातो. १ मेला पहाटेच्या सुमारास देखील कचरा पेटवला गेला. जवळपास १ तास हा कचरा जळत होता व त्याचा मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. तसेच ही आग वाढून वरील झाडांना देखील धोका निर्माण होऊ शकतो.

शासनाकडून तसेच अग्निशमन दलाकडून कुठलीही दखल घेतली गेली नाही.  या आगीमुळे जागतिक दर्जाची ऐतिहासिक वास्तू असलेल्या शनिवार वाड्याच्या सुरक्षेचा प्रश्न, धुरामुळे निर्माण होणारे वायू प्रदूषण, आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना होणारा गंभीर त्रास हे प्रश्न उभे राहतात. तरी संबंधितांनी त्याची दखल घ्यावी.  
 
#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

Web Title: garbage burn near Shaniwar Wada wall