नाल्यामध्ये टाकला जातो कचरा

संतोष ताम्हाणे
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

पुणे : धायरी ते रायकर मळा रस्त्यावर असणाऱ्या ओढ्यामध्ये सर्रासपणे नागरिकांकडून कचरा टाकला जात आहे. याकडे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. कचरा वेळच्यावेळी उचलला जात नाही. त्यामुळे स्थानिक सोसायट्यांमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी महापालिकेने याकडे लक्ष देऊन नाला साफ करावा. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Garbage problem in Dhayri area

टॅग्स