चांदणी चौकात रस्ता ओलांडाण्यासाठी कसरत

श्रीकांत पंचवाघ
सोमवार, 18 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : चांदणी चौकात रस्ता ओलांडाण्यासाठी नागरिकांना जिव मुठीत घेउन कसरत करावी लागते आहे. नागरिकांच्या समस्या हाताळण्यासाठी कोणी लक्ष देणार आहे का?

वाहतुकीसाठी पुल तेथे आहे पण पादचाऱ्यांना आहे? सिग्नल असुन चालु नाही आहेत. पालक मंत्री, जिल्हाधिकारी, आयुक्त, महापूर, नगरसेवक, आरटीओ, पोलिस विभाग येथे आहेत. पण एकाही अधिकाऱ्याला या समस्येकडे लक्ष देता आले नाही. संतोष हॉलजवळ सूर्यकिरण बायपास येथेही हिच परिस्थिती आहे. एक अतिशय सोपा उपाय म्हणजे सिग्नल सुरू करणे.

Web Title: the girl's murder case will be run in a fast track court