अष्टभुजा रस्त्यावरील गटाराचे झाकण खचले

अनिल अगावणे
सोमवार, 30 जुलै 2018

शनिवार पेठ : अष्टभुजा रस्त्यावरील गटाराचे झाकण खचले आहे. या रस्त्याचे नुकतेच सिमेंटीकरण करण्यात आले होते. तसेच दोन वेळा गटारांची दुरुस्ती करण्यात आली होती. तरी सुद्धा या रस्त्यावर गटाराची पुन्हा पुन्हा हिच अवस्था होते. पावसाच्या साचलेल्या पाण्याचा अंदाज पादचारी व वाहनचालक येत नाही. कोणत्याही क्षणी अनुचित प्रकार घडु शकतो. अपघात टाळण्यासाठी गटाराचे खचलेले झाकण दुरुस्त करावे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
 
Web Title: The gutter door collapsed