पीएमटी डेपोमध्ये कचरा जाळण्याने घातक आणि प्रदूषणकारी वायू

  दिपक पाटील
सोमवार, 28 मे 2018

पुणे : कात्रज बायपास महामार्गावरील पीएमटी डेपोमध्ये अधिकारी अधिकारी दररोज पीएमटी बस दुरुस्तीच्या वेळी निर्माण होणा-या टायर आणि इतर रबरचे टायर  या सारखा कचरा जाळण्याने सर्व घातक आणि प्रदूषणकारी वायू तयार होतात. हे डेपो रहिवासी क्षेत्रामध्ये आणि आर्यन वर्ल्ड स्कूलच्या मागे आहे त्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याला खूप धोका निर्माण होल आहे.

Web Title: Hazardous and polluting gas by burning garbage at PMT Depot