कचऱ्यामुळे आरोग्य धोक्यात

विजय हिंगणे
शुक्रवार, 22 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : खराडी बायपास रोड वरील थिटे वस्तीजवळ बॅंक ऑफ बडोदा शेजारील गल्लीमध्ये चार दिवसांपासून कचरा पडुन आहे. चार दिवसांपासून कचरा उचलेला नाही. त्यामुळे वास येत आहे. माश्या वाढल्या आहेत. कुत्री कचरा रस्त्यावर पांगवतात. 

Web Title: health in danger due to open waste