अनधिकृत डांबर प्लान्टमुळे आरोग्यास धोका 

विक्रम सावंत
Friday, 9 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

कात्रज : जांभूळवाडी हद्दीत अनधिकृतपणे सुरू असलेल्या डांबर प्लान्टमुळे जांभूळवाडीतील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येत आहे. जवळपास असलेल्या किमान 10 सोसायट्यांमधील नागरिकांना विशेषतः लहान मुलांना अस्थमा, बाल दमा व श्वसनाचे आजार बळावत आहेत.

जांभूळवाडी हद्दीत विवा सरोवरजवळ उघड्यावर कचरा टाकला जात आहे. त्यामुळेदेखील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तातडीने कारवाई अपेक्षित आहे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health risk due to unauthorized Tar plant