दिशादर्शक फलकावर बेकायदेशीर होर्डींग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : शहरात प्रमुख चौकात, रस्ते आणि दिशादर्शक फलक बेकायदेशीर होर्डींगने वेढलेले आहेत. आता चित्रपटाचे पोस्टर्स दिशादर्शक फलकावर लावण्यास सुरवात केली आहे. पीएमसी किंवा पोलिसांनी याची अदयाप दखल घेतलेली नाही. तरी याप्रकाराला वेळीच आळा घालण्याची गरज आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal hoardings on the guide box