जेएम रोड बेकायदेशीर पार्किंग

एक नागरिक
बुधवार, 6 जून 2018

पुणे : संपूर्ण जेएम रोड दररोज बेकायदेशीर पार्किंग पाहायला मिळते. पोलिस दुचाकी वाहणे उचलण्यात व्यस्त आहेत पण चुकीच्या जागी पार्क केलेल्या कारबद्दल काय?  हे  कायमस्वरूपी थांबविण्यासाठी कठोर कृतीची आवश्यकता आहे. हे स्मार्ट सिटी की वाईट स्मार्ट सिटी प्रकल्प आहे?

Web Title: illegal parking on jm road