सार्वजनिक बागांमध्ये स्त्री-पुरुषांसाठी झोपाळे बसवावे

अनिल अगावणे
शुक्रवार, 22 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : सध्या सर्व पुणे महानगरपालिका सार्वजनिक बागांमध्ये विकासाच्या नावाखाली उधळपट्टी सुरु आहे. कित्येक बागांमध्ये एक नाहीतर दोन-तीन ओपन जिम नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेऊन बांधण्यात आल्या आहेत.

परंतु, अठरा वर्षा वरील स्त्री-पुरुषासाठी झोपाळा का असु नये?,  या नागरिकांना आपण ही झोपाळ्यावर बसून बागेतील आनंद आपल्या मुलांसोबत लुटावा असे वाटते. पण कोणत्याही सार्वजनिक बागांमध्ये अठरा वर्षावरील स्त्री-पुरूषाला ओपन जिम शिवाय आनंद लुटता येत नाही. किमान झोपाळ्याची तरी सोय उपलब्ध करून निधीचा योग्य उपयोग करावा. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: install zoka in gardens for elders