..अन वाचून आनंदाश्रू आले 

सकाळ संवाद
Tuesday, 17 March 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

..अन वाचून आनंदाश्रू आले 
पुणे : गरीब, सेवाव्रती आमदारांना गाडी घेण्यासाठी तीस लाखांचे कर्ज सरकार देणार आहे. पाच वर्ष व्याजही सरकार भरणार असल्याचे वाचून आनंदाश्रू आले. आता शेतकऱ्यांनी पूरग्रस्त मदत, कर्ज माफी वगैरे पैशाची वाट पाहू नये! 
- विश्वनाथ हलगणे 

Image may contain: 1 person

पुणे : कायदा सर्वांना सारखा असतो. तो पोलिसांनाही लागू आहे. त्यामुळे नागरिकांप्रमाणेच पोलिसांनाही हेल्मेट परिधान केले पाहिजे. परंतु हेल्मेट परिधान करत नसल्याचे अनेकदा दिसते. हे चित्र बदलण्याची गरज आहे. 
- यश 

Image may contain: 1 person, sitting, motorcycle and outdoor

डॉक्‍टरांच्या कार्याला सलाम 
पुणे : कोरोनामुळे भीतीचे वातावरण आहे. पण डॉक्‍टर अहोरात्र कार्यरत आहेत. आपण मास्क वापरला तर आपल्याला अस्वस्थ वाटते. पण, डॉक्‍टर सतत मास्क वापरून रुग्णसेवा करत आहेत. विषाणूची बाधा होऊ नये, म्हणून त्यांना संपूर्ण शरीरभर कपडे त्यांना परिधान करावे लागत आहेत. रुग्णाची सेवा करताना त्यांच्या मानसिकतेचाही विचार करावासा वाटतो. अहोरात्र सेवा करणाऱ्या डॉक्‍टरांच्या कार्याला सलाम. 
- पूजा भुरके 

No photo description available.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It was a joy to read