ऐतिहासीक महत्व जपावे - बंडगार्डन

विजय बोरगावकर
गुरुवार, 17 मे 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : बंडगार्डनला ऐतिहासीक महत्व आहे. त्याचा अपभ्रंश बुंद गार्डन असा केला जातो. तसेच हा संगमवाडी नव्हे बंड गार्डन रोड आहे. तरी संबधितांना बोर्ड व्यवस्थित करण्यास सांगावे. बंड गार्डनला बुंद गार्डन करुन नावाचा अपभ्रंश करु नये. ऐतिहासीक वारश्याचे महत्व जपावे. 

Web Title: keep historical significance bund gardan

टॅग्स