अर्धवट काम सोडून कॉन्ट्रॅक्‍टर फरार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 जानेवारी 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

सिंहगड रस्ता : हे कुठल्या कॅनॉलचे काम सुरू नसून हा सिंहगड रस्ता आहे. कॉन्ट्रॅक्‍टर, सब कॉन्ट्रॅक्‍टर यांच्या बाबूगिरीमध्ये महिनाभरात रस्त्याचे काम अर्धवट उरकून कॉन्ट्रॅक्‍टर फरार झाला आहे. तरी, सिंहगड परिसरात फिरायला येणाऱ्या पर्यटकांनी याची खबरदारी घ्यावी. 

Web Title: Leaving the partial work, the contractor escapes