नाना-नाणी पार्कची देखभाल करावी

मंगला चव्हाण
मंगळवार, 17 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : नाना-नाणी पार्कचे नुकतेच नुतनीकरण झाले. ज्या ठिकाणी व्यायामाची साधने बसवली आहेत त्या ठिकाणी हिरवळ लावली आहे की जे अगदी चुकीचे आहे. त्यामुळे तिथे प्रचंड चिखल होतो. त्यामुळे तिथे व्यायाम करणे अगदीच धोकादायक झाले आहे. येथे येणारे बरेचजण जेष्ठ नागरिक आहेत. व्यायामाची साधनांच्या ठिकाणी  ब्लॉक बसवावे ही विंनती. तसेच व्यायामाची साधने वाढवावित. तुटलेल्या साधनांची दुरस्ती आणि देखभाल करावी. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maintain nana nani park