नवले पुलाजवळ बेशिस्त वाहतुक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे  : नवले पुलाच्या येथील मुख्या चौकात सिग्नल नाही, पथदिवे नाहीत. बेशिस्त वाहतुकमुळे रहदारी होते. वाहतूक पोलिस केव्हातरीच असतात. इथे बऱ्याचदा अपघात देखील होत असतात. तरी प्रशसानाने कृपया लक्ष द्यावे.

Web Title: mannersless driving near Naval bridge

टॅग्स