मार्केटयार्ड समितीचा दुर्लक्षित कारभार

नितीन जैन
रविवार, 10 जून 2018

पुणे : मार्केटयार्ड मागील केळी बाजार शेजारी ओपन प्लॉट मध्ये होणाऱ्या अस्वच्छता आणि दुर्गंधीचा त्रास रहिवाशांना रोज सहन करावा लागतो. जनावरे, बाजार ट्रक-टेम्पोवाले प्रचंड घाण करतात. सर्व गोष्टी बघुनही मार्केटयार्ड समिती याकड़े दुर्लक्ष करत आहे. प्रशसानाने यावर काहीतरी कारवाई करावी ही विनंती.

Web Title: marketyard committe's careless work