कचरा व्यवस्थापनाची एैशी तैशी

केदार
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : सिंहगड रस्त्यावर धायरी फाटा येथील काठड्यावर, जॉगिग ट्रॅकवर लोकांनी कचरा व निर्माल्य टाकला आहे. नागरिकांनी आणि पालिका कर्मचाऱ्यांनी येथील कचरा व्यवस्थापनाची एैशी तैशी केली आहे. पालिकेच्या कर्मचार्‍यांनी याकडे  दूर्लक्ष केले आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.  लवकरात लवकर हा कचरा उचलून परिसर स्वच्छ करावा. तसेच कचरा पेटीची सोय देखील करावी.
 

Web Title: mismanagement of garbage in pune