महापालिकेने कचरा उचलण्याची व्यवस्था करावी. 

शिवाजी पठारे
सोमवार, 21 मे 2018

कोथरूड - कर्वे रोडला समांतर असणाऱ्या कॅनॉल रोडवर करिश्मा सोसायटीच्या मागील बाजूस बराच कचरा साठलेला आहे. या रोडने येणारे-जाणारे लोकच हा कचरा फेकतात. कॅनॉल रोडवर सर्वत्र असाच कचरा साठला आहे. याठिकाणी फुगे विक्रेत्यांचे वास्तव्य आहे. तेही कचरा करतात कारण त्यांचे सर्व व्यवहार याच ठिकाणी चालतात. या रोडवर सकाळी शेकडो नागरिक फिरावयास येतात त्यांना या कचऱ्याचा त्रास होत आहे. महापालिकेने याची दखल घेऊन कचरा उचलण्याची व्यवस्था करावी. 
 
Web Title: MNC should arrange garbage collection

टॅग्स