सूर्य मावळतानाचा मनमोहक क्षण

सकाळ संवाद
Monday, 23 March 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

कळंब आंबेगाव येथिल सूर्य मावळतानाचा क्षण. मनमोहक व चित्तवेधक असे हे दृष्य प्रसन्न करणारे होते. 
-शैलेश वेताळ 

Image may contain: sky, cloud, tree, plant, grass, outdoor and nature

शिवी देणे' हा प्रकार थांबणे गरजेचे
दैनंदिन आयुष्यात मोठ्या माणसांना इतकी सवय झालीये शिवी हा प्रकार देण्याची.त्यांच्या प्रत्येक वाक्‍यात शिवी असतेच असते.हा प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.त्यामुळे लहान मुले पण ऐकून ऐकून तेच बोलायला शिकतात. यावर उपाय म्हणून शाळेतून, विद्यालयातुन विद्यार्थ्यांकडून शिवी हा प्रकार न देण्याची शपथ घेण्यात यावी.घरातल्या प्रत्येक मोठ्या माणसाने बोलताना काळजी घ्यावी.खरं म्हणजे बालपणात च हे संस्कार होणे खुप गरजेचे आहे. 
-पुजा 
 
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून घरबाहेर न पडण्याच्या आवाहनास नागरिक सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचे शिवाजीनगर न्यायालय परिसरात टिपलेल्या या छायाचित्रावरून स्पष्ट होते. 
-आकाश गिरमे 

Image may contain: tree, sky, plant and outdoor

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A moment of sunshine