....यासाठी मनपा ने जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली नाही!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 October 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे: सदाशिव पेठ येथील वैकुंठ स्मशान भूमी मागील आंबील ओढयामध्ये पुणे महानपालिकेनेने अतिक्रमण करून शेड बांधली आहे. ही जागा महाराष्ट्र शासनाची असून पुणे मनपा ने त्याबाबत जिल्हाधिकारी यांची कोणतीही परवानगी घेतलेले नाही. तसेच सदर जागेवर ग्रीन बेल्ट असून देखील शेड उभे केले आहे. तसेच सदर जागा रेड लाईन मध्ये येत आहे. आंबील ओढया मध्ये 25 तारखेला अपघातामध्ये 20 लोकांचा जीव गेला असून करोडो रुपयेचे नुकसान झाले आहे. सदर अपघातास पुणे मनपाच कारणीभूत आहे. तरी पुढे असे अपघात होण्याचा संभव आहे. त्यामुळे तरी सदर शेड त्वरित काढावा.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal corporation should quickly remove impingement at Sadashiv Peth