esakal | मुठा कालव्याच्या सिंमाभिंतीचे काम अपुर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Mutha Canal

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

मुठा कालव्याच्या सिंमाभिंतीचे काम अपुर्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे: खडकवासला धरणातून सुरू होणाऱ्या मुठा कालव्याची सिंमाभिंत पडुन सहा वर्षेचा कालावधी लोटला आहे. तरी अद्यापही बांधकाम सुरू झाले नाही. हा रस्ता वर्दळीचा असुन सुट्यांच्यावेळी हजारों लोक तसेच शालेय विद्यार्थी या रस्त्यावरून प्रवास करतात. हा रस्ता तीव्र उताराचा आहे. या रस्त्याच्या आणि कालव्यांची सिंमाभिंत दुरुस्ती साठी अनेकदा आंदोलने झाली. पत्रव्यवहार केला सरकार बदलले, तरी संबंधित पाटबंधारे विभागाचे अधिकारी जागे झाले नाही. त्यांचा भोंगळ कारभार सुरूच आहे. त्यांना कदाचीत मोठ्या अपघाताची अपेक्षा असेल तेव्हांच ते जागे होऊन काम सुरू करतील. तरी संबंधित काम लवकर पूर्ण करावे हीच अपेक्षा!