रस्त्यावर कचरा पेटीची गरज

भक्ती पाटील
Saturday, 1 December 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : रस्ते व पादचारी मार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक रस्त्यावर ठराविक अंतरावर कचरा पेटीची गरज आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानास मदत होईल. त्यामुळे कचरा पेटी वापरण्याची सवय सर्वांना लागले. तरी महापालिकेने कायमस्वरूपी हलवता न येणारया ओला सूका असे विभाजन केलेल्या कचरा पेटी बसवाव्यात. नागरीकांनी त्यांचा वापर करावा.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: need dustbin on the road