हडपसर शेवाळवाडी येथे एटीएम संख्या वाढवण्याची गरज 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : हडपसर शेवाळवाडी येथे मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. या परिसरात एकच एटीएम आहे. ते कित्येकदा त्यात पैसे नसतात किंवा दुरुस्थीसाठी ते बंद आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. आणखी काही एटीएम संख्या वाढवण्याची गरज आहे. 
मंदार गोखले

Web Title: need to increase the ATM number at hadapsar shewalwadi