पीएमपीएल बसच्या खिडकीला काचाच नाहीत

संजय शितोळे
शनिवार, 9 जून 2018

पुणे : पीएमपीएल बसच्या खिडकीला काचाच नाहीत. तरी देखील अशा बस सर्रास वापरल्या जात आहेत. प्रवाशांचा जिव धोक्यात टाकला जात आहे. प्रवाशांच्या जिवाची इथे कोणाला पडली आहे का?  

Web Title: no glass in the pmpl bus window

टॅग्स