जुन्या तळ्याची स्वच्छता

एक नागरिक
शनिवार, 9 जून 2018

सातारा : औंध (ता. खटाव) येथील मूळपीठ डोंगरावरील जुने तळे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात ग्रामस्थ व विविध सेवभावी संस्था, बचत गट महिला, स्वयंसेवकांनी सहकार्य केले. 

Web Title: Old-Lake Cleanliness

टॅग्स