कुंपणच शेत खात आहे... 

सकाळ संवाद
Wednesday, 11 March 2020

 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

 

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

 

#SakalSamvad #WeCareForPune 

कुंपणच शेत खात आहे... 
औंध :  "नो पार्किंग'मधून गाड्या उचलणारी गाडीच जर "नो पार्किंग'मध्ये असेल; तर ती गाडी कोण उचलणार आणि त्यावर कोण कारवाई करणार? 
- यश देशपांडे 

Image may contain: outdoor

स्वसंरक्षणाबाबत गृहिणींनी मांडली मते 
भोसरी : दुर्गामाता कॉलनी परिसरातील सर्व गृहिणींनी एकत्र येऊन जागतिक महिला दिन साजरा केला. "कोरोना'विषयी घ्यावयाची काळजी, तसेच स्वसंरक्षणाबाबत महिलांनी आपली मते मांडली. आपल्या मुलांवर योग्य संस्कार करून "महिला ही अबला नाही; तर ती सबला आहे' हे समाजाला दाखवून दिले पाहिजे. या वेळी केक कापून महिला दिन साजरा केला. कार्यक्रमाचे आयोजन "विघ्नहर्ता क्‍लास'च्या वतीने करण्यात आले. 
- अनिश 

Image may contain: 21 people, people sitting

औंध : पाषाण-सुतारवाडी लिंक रोडवरील पावसाळी चेबंरचे लोखंडी जाळ्या निघाल्या आहेत. पादचारी, लहान मुलांचे पाय यात अडकण्याची शक्‍यता नाकारती येत नाही. चेंबरच्या दुरवस्थेमुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. महापालिकेच्या संबधित विभागाने याची त्वरित दखल घ्यावी. 
- महेश खानेकर 

Image may contain: outdoor and food

 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

 

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

 

#SakalSamvad #WeCareForPune 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The only vehicle that picks up the "No Parking" in "No Parking"