दिशादर्शक फलक वाकल्यामुळे पादचाऱ्यांना धोका 

संजय शितोळे
बुधवार, 27 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : अशोक विद्यालय टिळक रस्त्यावर न्यू इंग्लिश स्कूल समोरील पदपथावर असलेले दिशादर्शक फलक वाकल्यामुळे पादचाऱ्यांना ईजा पोहचु शकते. वाकलेल्या दिशादर्शक फलकामुळे लोकांना येता-जाता अडचण होते. केव्हाही हा फलक कोसळेल अशी भिती पादचाऱ्यांना वाटते.पावसापाण्यात रात्रीच्यावेळी एखादी वृध्द व्यक्ती अडखळुन पडु शकते. तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे ही विंनती. 

Web Title: Pedestrian in problem due to sign broad bend on foothpath