पदपथावरुन चालताना पादचाऱ्यांची कसरत

 हेमांगी
रविवार, 1 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

शिवाजीनगर : पदपथावरील अनधिकृत हातगाड्यांमुळे पादचाऱ्यांसाठी चालण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही. उरलेल्या जागेतून वाट काढून चालताना कसरत करावी लागत आहे. वाकडेवाडी येथील मेमाणे 'फुडस्टॉल' नावाचे अनधिकृत दुकान मांडले आहे. महानगरपालिकेला मुख्य गर्दीच्या रस्त्यावरुन चालताना नागरिकांच्या जीवनाला कोणताही धोका जाणवत नाही का?  
 

Web Title: Pedestrian in problem while walking on footpath