esakal | स्ट्रीट फूड वेंडर व विद्यार्थ्यांमुळे पादचाऱ्यांना अडथळा
sakal

बोलून बातमी शोधा

bharti-vidyapith.jpg

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

स्ट्रीट फूड वेंडर व विद्यार्थ्यांमुळे पादचाऱ्यांना अडथळा

sakal_logo
By
सचिन शिंगवी

पुणे : भारती विद्यापीठच्या मागील गेटजवळ असलेल्या भारती सोसायटीमधील स्ट्रीट फूड वेंडरमुळे रस्त्यावर अडथळा होत आहे. पादचारी आणि रस्त्याने जाणारे दुचाकी, चारचाकी वाहन चालक हैराण झाले आहेत.

विद्यार्थी वस्ती असल्याने डबल पार्किंग, ओव्हरटेक, अनावश्यक हॉर्न वाजवणे असे बेशिस्त वर्तन नित्याचे झाले आहे. स्ट्रीट फूड वेंडर आणि परप्रांतीय विद्यार्थी पोलिसांना जुमानत नाही. तरी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तातडीने कारवाई करुन अतिक्रमण हटवावे.
 

loading image