रविवार पेठेत रस्त्याताची झाली कचरा पेटी!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे: रविवार पेठ येथे व्यापारी वर्ग तसच स्थानिक नागरिक कचरा कुठेही टाकतात. तिथ् कचरा पेटी नसताना तिथे कचरा टाकण्यात कसली हुशारी आहे? याचा त्रास सर्व नागरिक वर्गाला होतो. कचरा टाकणाऱ्यांसह तो न टाकणाऱ्यांनाही होतो. तसच कचऱ्याची गाडीही तिथे वेळेत येत नाही. यामुळे परिसरात दुर्गंधी तसच रागराई पसरली आहे. तरी नागरिकांनी असा रस्त्यावर तचरा टाकु नये. महापालिकेने यावर कारवाई करावी. तसच हा कचरा हटवावा. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Peoplethrow garbage on roads at Raviwar Peth