पाण्याचा अपव्यय कायमचा थांबावा

संदिप लोणकर
शनिवार, 24 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : रोज बातमी वाचण्यात येते कि काही भागात पाणी येत नाही. परंतू कोंढवा भागात फकरी व्हिल चौकात रोज पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे.  गाड्या धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरले जात असून रस्त्यावरच सोडले जाते. हा पाण्याचा अपव्यय कायमचा थांबावावा. महापालिकेच्या संबधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.      
 

Web Title: Permanently stop wastage of water