प्लॅस्टीक बाटलीत दिले पेट्रोल 

नमन राम
बुधवार, 4 जुलै 2018

पुणे : पुणे-सातारा रस्त्यावरील देशमुख पेट्रोल पंपावर प्लॅस्टीक बाटलीत पेट्रोल दिले जाते. हे तेव्हाच होते जेव्हा मालक किंवा व्यवस्थापक त्यांच्या कर्मचा-यांना तशी परवानगी देतो.
 
Web Title: Petrol in plastic bottle