डुक्करे, सांडपाणी आणि दुर्गंधी

बुधवार, 5 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'! तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : गणेश नगर येथील हवेली रजिस्ट्रेशन ऑफिस (युगय मंगल) शेजारील नाल्यात अवैध डुक्कर पालन करत असण्याचा संशय आहे. आधीच नाल्यात कचरा, सांडपाणी टाकले जाते. त्यात डुक्करांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. कोणाचेही येथे लक्ष नाही. आरोग्य विभाग झोपले आहे का? झोपेचे सोंग घेतले आहे हे कळत नाही.