मैला पाणी वाहून नेणारी वाहिनी फुटली

एक नागरिक
शनिवार, 9 जून 2018

पुणे : प्रभाग ३४ सुंदर गार्डन शेजारील मैला पाणी वाहून नेणारी वाहिनी फुटली आहे. गेले ४ दिवस सकाळ पासून दुपारी 1 पर्यंत ती वाहत असते. हा मुख्य रस्ता असून, याकडे कोणाचेही लक्ष नाही. मैला पाण्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. तरी प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष द्यावे. 
 
Web Title: the pipe line carrying the dirty water broke