प्लॅस्टिकचा भस्मासूर प्राणीमात्रांच्या जीवावर उठला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018

पुणे : प्लॅस्टिकचा भस्मासूर प्राणीमात्रांच्या जीवावर उठला आहे. याचे एक विदारक दृश्य भारती विद्यापीठ समोरील उच्चभ्रु सोसायटीच्या मागे कचऱ्याचा ढिग साटलेला असतो. त्यात प्लॅस्टिकचे प्रमाण खुप जास्त आहे. तेथे डुक्करांची संख्या भरपुर प्रमाणात आहे. त्यापैकी एका डुक्कराच्या तोंडात एक प्लॅस्टिकचा ग्लास गेल्या तीन दिवसांपासुन अडकून बसला आहे. त्यामुळे त्याल त्रास होत असून काहीही खाता येत नाही. पण, डुक्कर असल्यामुळे त्यांच्या तोंडात फसलेला ग्लास कोणी काढण्यास पुढे येत नाही.

मी काही प्राणीमित्रांना सांगितले आहे पण अजुन ही काही मदत त्याला मिळालेली नाही. तरी नागरिकांनी प्लॅस्टिकचा कचरा असा उघड्यावर टाकु नये. त्यामुळे प्राण्यांच्या जीवावर बेतले आहे. 

Web Title: Plastics can harmful for life of animals

टॅग्स