पीएमपीएल बसची दुरावस्था

प्रशांत रत्नपारखी 
रविवार, 20 मे 2018

पुणे : कर्वे रस्त्यावर 19 मेला दुपारी 3.15 ला पीएमपीएल बस प्रवाशांची वाहतूक करत असताना, सी इन जी पाईपलाईनचे पाईप उघडे दिसत होतो. अशा धोकादायक पीएमपीएल बस रस्त्यावर आणून प्रवासी व रस्त्यावरील इतर नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करत आहे. याची जबाबदारी कोण घेणार ? 

Web Title: pmpl bus Bad condition

टॅग्स